भारतीय शेअर बाजारात घसरण सेन्सेक्स 248 अंकांनी खाली
व्यापार
- 9 days ago
जागतिक बाजारात आलेल्या मंदी प्रतिसादामुळे आज भारतीय शेअर बाजारातही घसरण झाली. बाजाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स 274.92 अंकांनी म्हणजे 0.73 टक्क्यांनी खाली येत 33,944.73 अंकांवर आला. तर निफ्टीतही 82.30 अंक म्हणजे 0.79 अंकांनी घसरत 10,398.30 वर सुरू झाला. मागील आठवड्यात बाजारात तेजी राहिली होती. मिडकॅप आणि स्मॉलकॅपच्या समभागातही घसरण दिसत आहे.