Short News

दिशा पटानीचा इन्स्टाग्रामवरील व्हिडीओला १९ लाखांहून अधिक जणांनी पाहिला

दिशा पटानीचा इन्स्टाग्रामवरील व्हिडीओला १९ लाखांहून अधिक जणांनी पाहिला

बॉलीवुडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दिशा पटानी. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही दिशा आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते.  त्यामुळंच की काय दिशाला सोशल मीडिया क्वीनही म्हटलं जातं. नुकतंच दिशानं एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडीओमध्ये दिशाचा लूक साधा आहे. यांत दिशाचा संपूर्ण फोटो स्टील असला तरी तिचे केस वाऱ्याने उडावे असे दिसत आहेत.
11 वर्षीय बालिकेवर 7 महिन्यांपासून 18 जणांकडून गँगरेप

11 वर्षीय बालिकेवर 7 महिन्यांपासून 18 जणांकडून गँगरेप

चेन्नईच्या अयानवरम परिसरात 11 वर्षीय बालिकेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. 18 आरोपी 7 महिन्यांपासून चिमुरडीवर रेप करत होते. गँगरेप करणाऱ्या नराधमांमध्ये अपार्टमेंटमध्ये नोकरीला असलेला सिक्युरिटी गार्ड, लिफ्ट ऑपरेटर, प्लंबर आणि एवढेच नव्हेतर दररोज इमारतीला पाणीपुरवठा करणाराही सामील आहे. गुंगीचे औषध खाऊ घालून बेशुद्ध करायचे, यानंतर चिमुरडीवर बलात्कार केला जात. 
न्यायालयाने नवाज शरीफ, मरियम यांचा जामीन अर्ज फेटाळला

न्यायालयाने नवाज शरीफ, मरियम यांचा जामीन अर्ज फेटाळला

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज यांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंगळवारी फेटाळला आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ते दोहीही अटकेत आहेत. गेल्या आठवड्यात लंडनहून पाकिस्तानात आल्यावर नवाज शरीफ आणि मरियन नवाज यांना लाहोर विमानतळावर अटक करण्यात आली. पाकिस्तानातील एएनबीने अटकेची कारवाई केली. 
अमेरिकेतील शाळांच्या पाठ्यपुस्तकात भारतीय स्वातंत्र्याचा धडा

अमेरिकेतील शाळांच्या पाठ्यपुस्तकात भारतीय स्वातंत्र्याचा धडा

अमेरिकेतील शाळांच्या पुस्तकांमध्ये भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील घटनांचा समावेश केला जाणार आहे. अमेरिकेच्या अॅस्टोरिया शहरात झालेल्या एका कार्यक्रमात सरकारी अधिकाऱ्यांनी याबद्दलची माहिती दिली. गदर पक्षाशी संबंधित इतिहास अमेरिकेतील शाळांमध्ये शिकवण्यात येणार आहे. गदर पक्षाच्या स्थापनेला 105 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ओरेगनमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more