लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण व्हायची आहे; मग भगवद्गीता वाचा
भारत
- 4 days ago
आता लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भगवदगीतेमधील प्रश्न विचारले जाणार आहेत. राजस्थान लोकसेवा आयोगाने 2018 च्या प्रशासकीय परीक्षेच्या अभ्यासक्रमात थोडा बदल केला आहे. त्यामुळे सामान्य ज्ञानाला नितीशास्त्राची जोड देण्यात आली आहे. यामध्ये भगवद्गीता आणि महात्मा गांधी यांच्या जीवनाशी संबंधित प्रश्नांचा समावेश आहे. यात राष्ट्रीय नेते, समाजसुधारक यांच्या जीवनाबद्दलच्या माहितीचा समावेश आहे.