'व्हॅलेंटाईन डे' ; ..अशी आहे गुगल सीईओ पिचाई यांच्या सासऱ्यांची प्रेम काहाणी
भारत
- 2 month, 10 days ago
आज व्हॅलेंटाईन डे' या दिवसाला शोभणारी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या सासऱ्यांची प्रेमकाहाणी आहे. ७३ वर्षीय होलाराम हरियाणी यांनी मागील वर्षी ६५ वर्षांच्या माधुरी शर्माशी विवाह केला. हरियाणी यांची पत्नी निलूची २वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. दुसरीकडे त्यांच्याशी विवाह करणा-या माधुरी शर्मा यांचे पती राजेश ४वर्षांपूर्वी निधन झाले होते. दोघाच्या सत्संगात त्यांची भेट झाली होती.