भारताने प्रत्युत्तरासाठी सज्ज राहावे - पाकिस्तानची धमकी
विदेश
- 2 month, 10 days ago
संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या सुंजवान हल्ल्यावरील वक्तव्यानंतर पाकिस्तान भारताला दम देऊ लागला आहे. भारताचे आक्रमक वागणे, रणनीतिक चूक किंवा कोणतीच चुकीची कारवाई सहन केली जाणार नाही. भारताला त्यांच्या प्रत्येक कारवाईचे त्यांच शब्दात उत्तर दिले जाईल, असा इशारा पाकिस्तानचे संरक्षण मंत्री खुर्रम दस्तगीर यांनी दिला आहे.