सुटी असताना आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून कामाची पाहाणी
महाराष्ट्र
- 2 month, 9 days ago
महाशिवरात्रीची सुटी असताना आज पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज पंचवटी परिसराचा दौरा केला. रामकुंड तपोवन परिसराची पाहणी करत त्यांनी स्वच्छता कायमस्वरूपी कशी करता येईल याचा आढावा घेतला. दरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी कर्मचाऱ्य़ांचा कामचुकार खपवून घेणार नाही असं मुढेंनी स्पष्ट केलं. गेल्या दोन दिवसात सहा कर्मचाऱ्यांना नोटीसा दिल्याचे स्पष्ट केलंय.