धारावी पुनर्विकास: शाहू नगरच्या रहिवाशांचे स्थलांतर सुरू
भारत
- 3 hr, 3 min ago
The Dharavi Redevelopment Project has officially begun shifting Shahu Nagar residents to pave the way for modern housing. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत रहिवाशांना आता हक्काची मोठी घरे आणि दरमहा भाडे भत्ता मिळणार आहे.